Vijay Chaudhari Marriage | तिला पाहिलं अन् ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला 'चीतपट'! | ABP Majha
Continues below advertisement
पैलवान विजय चौधरीचा विवाह एमबीए गर्ल कोमल भागवतशी नाशिकच्या बालाजी लॉन्सवर मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. विजय हा मूळचा चाळीसगावच्या सायंगावचा पैलवान. त्याचे वडील नथ्थू भिका चौधरी हे पंचक्रोशीतले नावाजलेले पैलवान. विजयनं कुस्तीचा वारसा आपल्या वडीलांकडूनच घेतला.
Continues below advertisement