Nashik Leopard | नाशिकच्या कॉलेज रोडवर बिबट्याचा वावर, वनविभाग, पोलिस घटनास्थळी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या कॉलेज रोड परिसरात बिबट्या, वनविभाग आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल, बिबट्याला शोधण्याचं कार्य सुरू, बिबट्याचा एका महिलेवर हल्ला