Nashik Crime : दारु पिऊन तरुणाचा धुमाकूळ, पोलिसांकडून मिळाला चोप ABP Majha
Continues below advertisement
नाशिकमध्ये 31 डिसेंबरला दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलाच चोप दिलाय, दारु पिऊन या तरुणाने रस्त्यावर आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसंच काही वाहन चालकांना अडवून शिवीगाळ केलीय. तसेच शस्त्रांचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैसे उकळले. याच घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दरम्यान, पोलिसांनी या तरुणाला पकडून चांगलाच चोप दिलाय.
Continues below advertisement