Nashik Dhol | कोरोनामुळे यंदा नाशिकचे ढोल शांत, नाशकातल्या 25 ढोल पथकांचं नुकसान, ढोल-ताशा, झांज धूळखात | स्पेशल रिपोर्ट

Continues below advertisement
गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक म्हटली की सगळ्यांना आठवतो तो म्हणजे नाशिक ढोल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाशिक ढोलचे नाव जाऊन पोहोचले असून दरवर्षी ढोल ताशाच्या तालावर नाचत, बाप्पाचा जयघोष करत धुमधडाक्यात बाप्पाची मिरवणूक काढली जाते मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे या नाशिक ढोलला सगळेच मुकणार आहेत. बघूयात याच नाशिक ढोलवर आधारित एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram