Nashik tax | नाशिकमध्ये मिळकत जप्त करण्याची मोहीम | ABP Majha

Continues below advertisement
चालू आर्थिक वर्षात नाशिक महापालिकेची आत्तापर्यंत फक्त 31 टक्के करवसुली झालीय. त्यामुळे पुढील ३ महिन्यात २३३.४६ कोटी वसुली करण्याचे मोठे आव्हानकर विभागासमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे थकबाकी न भरणाऱ्या मिळकतधारकांची मिळकत जप्त करण्याची मोहीम आता पालिकेने सुरु केली आहे. कर विभागाने दोन हजार बड्या थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram