Nandurbar : नंदुरबारमध्ये पावसाच्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण होणार,पालकमंत्र्यांची माहिती
Continues below advertisement
नंदुरबार जिल्ह्यातील अवकाळी पावसाच्या नुकसानीचे, दोन दिवसात पंचनामे पूर्ण होणार. पालकमंत्री विजयकुमार गावित यांची माहिती.
Continues below advertisement