Nandurbar Truck Accident : तापी नदीच्या पुलावर ट्रॅक्टरचा अपघात, बंद पडलेल्या ट्रॅक्टरचा एसटीची धडक

नंदुरबार जिल्ह्यात सहा तासात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे दोन अपघात झाले आहेत...
क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरचा विचित्र अपघात झालाय... प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावरील तापी नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर कोसळता कोसळता बचावलाय... पुलाच्या कठड्यामुळे ट्रॅक्टर ५० फूट खोल नदी पात्रात कोसळण्यापासून वाचल्याने मोठा अनर्थ टळलाय...तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला एसटी बस धडकल्याने अपघात झाला... या अपघातात २२ विद्यार्थी जखमी झालेत...  या अपघाताच्या घटनांमुळे जीवघेण्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola