Nandurbar News | शहाद्यामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्या आणि कुत्र्याला सुरक्षित बाहेर काढलं
Continues below advertisement
नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील वर्धे टेंबे गावाजवळ शिकारीसाठी कुत्र्याचा पाठलाग करणारा बिबट्या आणि कुत्रा पडला विहिरित. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा टाकून बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढलंय तर कुत्र्याला सुद्धा जिवंत बाहेर काढण्यात यश आलं.
Continues below advertisement