Petrol Pump Nandurbar : नंदुरबारमध्ये पेट्रोल पंपाबाहेर वाहनचालकांची गर्दी

Continues below advertisement

Petrol Pump Nandurbar : नंदुरबारमध्ये पेट्रोल पंपाबाहेर वाहनचालकांची गर्दी  केंद्र सरकार ने मोटर अपघात कायद्यात बदल करून त्यात सुधारणा केली आहे या विरोधात देशभरातील वाहनचालकांमध्ये तीव्र असंतोष आहे .या कारणावरून देशभरातील वाहतूकदार आणि चालकांनी संप पुकारला आहे .त्यात पेट्रोल डिझेल वाहतूक करणारे सहभागी झाले आहेत  हे आंदोलन किती दिवस चालते हि निश्चित नाही त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल याचा पुरवठा होणार नाही या मुळे एक दोन दिवसात मोठ्या प्रमाणात इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल खरेदी साठी गर्दी करत असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे सकाळ पासूनच पेट्रोल पंप मोठी गर्दी दिसून येत आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram