
Nandurbar Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे सातपुड्यातील नद्यांना पूर, शेतकऱ्यांची दाणादाण
Continues below advertisement
6 दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर, ऐन उन्हाळ्यात पावसामुळे सातपुड्याच्या नद्यांना पूर
Continues below advertisement