Nandurbar : रेल्वे रुळावर बंद पडला ट्रक, नागरिकांच्या सजगतेमुळे मोठा अनर्थ टळला
नंदुरबारमध्ये तीनटेंभा रेल्वेगेटवर थरकाप उडवणारी घटना
रेल्वेगेट बंद करताना रुळावरच बंद पडला ट्रक
काही मिनिटांत येणार होती पॅसेंजर रेल्वे
नागरिकांच्या सजगतेमुळे टळला मोठा अपघात