Nandurbar ST Bus Shortage : मुंबईतील दसरा मेळाव्यामुळे नंदुरबारमधील बस सेवेवर परिणाम
Continues below advertisement
मुंबईततील बीकेसी इथल्या शिंदे गटाच्या शिवसेना मेळाव्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून 120 बसेस पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे काल दिवसभरात नंदुरबारमध्ये 200 पेक्षा अधिक फेऱ्या रद्द झाल्या होत्या. मुंबईतून रात्री निघालेल्या बसेस आज सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातल्या विविध स्थानकांमध्ये दाखल होतील.
Continues below advertisement