Nandurbar Accident : नंदुरबार-सापुतारा घाटात खासगी बसचा अपघात, सात जणांचा मृत्यू ABP Majha

Nandurbar Accident : नंदुरबार-सापुतारा घाटात खासगी बसचा अपघात, सात जणांचा मृत्यू ABP Majha 
सापुतारा घाटात खाजगी बसचा अपघात सात जणांचा जागीच मृत्यु 15 जण गंभीर जखमी  नाशिक - सुरत महामार्गावर सापुताडा घाटात खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर १५ जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. पहाटे साडेपाच वाजता अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.  नाशिक - सुरत महामार्गावर सापुतारा घाटात खासगी लक्झरी बसला भीषण अपघात झालाय. खासगी बस 200 फूट दरीत कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात 7 जण जागीच ठार तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आज पहाटे 5:30 वआजेच्या दरम्यान अपघात झाला.   कुंभमेळ्यावरून परतताना भाविकांच्या वाहनाचा अपघात, भीषण दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू भीषण अपघातात बसचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना अपघात झाला. अपघात झालेल्या बस मधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेश मधील असल्याची माहिती मिळत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola