Nandurbar मध्ये असुरक्षित प्रसृती चिंतेचा विषय, 2023 मध्ये 2877 महिलांची प्रसृती घरीच झाल्याचं उघड
Continues below advertisement
संस्थात्मक आणि सुरक्षित प्रसृतीसाठी जिल्ह्यात शासनाने कितीही प्रयत्न सुरू केले असले तरी कुपोषणाचे प्रमाण अधिक आसलेल्या नंदुरबार जिल्ह्यात घरीच होणार्या असुरक्षित प्रसृतीचे प्रमाण आधिक आहे राज्यात हे प्रमाण 0.41 टक्के असताना नंदुरबार जिल्ह्यात हे प्रमाण 8.36 टक्के इतके आहे... जिल्ह्यात या वर्षी 2877 प्रसृती घरी म्हणजे असुरक्षित झाल्या आहेत. हा शासकीय आकडा आसला तरी प्रत्यक्षात दुर्गम भागातील परिस्थिती वेगळी आसल्याचा दावा सामाजिक संस्थांनी केलाय..
Continues below advertisement