Nandurbar : बाळू मामाच्या भंडाऱ्यातील भगर, आमटी आणि दूधातून विषबाधा, अडीचशेहून अधिक भक्तांना विषबाधा
Nandurbar : बाळू मामाच्या भंडाऱ्यातील भगर, आमटी आणि दूधातून विषबाधा, अडीचशेहून अधिक भक्तांना विषबाधा,
नंदुरबार तालुक्यातील रणाळेमध्ये अडीचशेहून अधिक भक्तांना विषबाधा, बाळु मामाच्या भंडाऱ्यातील भगर, आमटी आणि दुध पिल्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब आणि मळमळ, 200हून अधिक लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु.