Nandurbar Gram Panchayat Election : नंदुरबार जिल्ह्यात 206 ग्रामपंचायतीसाठी मतदान : ABP Majha

Continues below advertisement

नंदुरबार जिल्ह्यात २०६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होतंय.. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये..  मतदार कोणाच्या बाजूने कौल टाकणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.. 
नंदुरबारमधील मतदानासंदर्भात अधिक माहती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी भिकेश पाटील यांच्याकडून 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram