Harbara : नंदुरबारमध्ये 30 हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी,उत्पादन वाढणार असल्यानं शेतकरी समाधानी
abp majha web team
Updated at:
22 Feb 2023 10:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावर्षी नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात 30 हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी करण्यात आलीये.चांगल्या हवामानामुळे हरभऱ्याचे उत्पादन वाढणार असल्याने शेतकरी समाधानी आहेत. यंदा हरभऱ्याचे गेल्या तीन वर्षातील सर्वात जास्त एकरी उत्पादन असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय.