
Nandurbar Farmer : नंदुरबारमधील 1 लाख 35 हजार शेतकऱ्यांना मिळणार विम्याची अग्रीम रक्कम : ABP Majha
Continues below advertisement
नंदुरबारमधील १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना मिळणार विम्याची अग्रीम रक्कम, शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पैसे जमा होणार, विमा कंपन्यांचं अपील सरकारने फेटाळल्याने मदतीचा मार्ग मोकळा.
Continues below advertisement