![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/29/27eb9d93bc23abbb7dd277f7ab5c64541701230865931719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Nandurbar Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे नंदुरबारमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
Continues below advertisement
Nandurbar Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे नंदुरबारमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी हंगामातील क्षेत्र घटले होते ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्या शेतकऱ्यांनी गहू आणि हरभऱ्याची पेरणी केली होती मात्र जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गहू आणि हरभरा पेरणी केलेला क्षेत्राला बसलेला आहे शेतांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी पेरणी केलेल्या गहू आणि हरभऱ्याचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.
Continues below advertisement