Nandurbar Chili Rates : मिर्चीच्या दरात मोठी घट, गेल्या तीन महिन्यात 3 हजारानं घसरला भाव ABP Majha
नंदुरबार बाजारसमितीत गेल्या अडीच महिन्यात मिरचीच्या भावात सुमारे तीन हजार रुपयांची घट, मिरचीचे दर तीन ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल, दरात सातत्याने घट होत असल्याने शेतकरी अडचणीत