Nandurbar Chili Market : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा मिरचीची विक्रमी उलाढाल

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा मिरचीची विक्रमी उलाढाल झालीये.. मार्च अखेरपर्यंत २ लाख १७ हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी झालीये... फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात संपणारा मिरचीचा हंगाम यावर्षी लांबला असून एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मिरचीची आवक सुरू राहण्याची शक्यता आहे... त्यामुळे मिरचीची आवक यंदा सर्व रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे... तर दुसरीकडे मिरचीचे दर दुप्पट वाढल्याने सर्वसामान्यांची चटणी आणखी तिखट होणार आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola