Nandurbar Bike Ambulance : दुर्गम भागात पोहोचण्यासाठी दिलेल्या बाईक अॅम्ब्युलन्स धूळखात पडून
Continues below advertisement
Nandurbar Bike Ambulance : दुर्गम भागात पोहोचण्यासाठी दिलेल्या बाईक अॅम्ब्युलन्स धूळखात पडून
नंदुरबार जिल्हा सातपुड्याचा दुर्गम भागात असल्याने या भागातील रस्त्यांवर मोठ्या ॲम्बुलन्स जाणं शक्य नसल्याने या भागातील आदिवासी बांधव बांबूच्या जोडीच्या साह्याने रुग्णाला मुख्य मार्गापर्यंत आणतात आणि त्यानंतर त्याला ॲम्बुलन्सच्या सहाय्याने रुग्णालयापर्यंत पोचवत असतात बांबूलन्स अर्थात बांबूच्या जोडीने आणताना मोठा वेळ वाया जात ही बाब लक्षात घेत दोन वर्षांपूर्वी धडगाव अक्कलकुवा तालुक्यात बाईक अंबुलन्स देण्यात आल्या होत्या मात्र प्रशासन योग्य नियोजन करत नसल्याने या बाईक अंबुलन्स धुळखात पडले आहेत.
Continues below advertisement