Nandurbar : पावसाची शक्यता पण माल ठेवण्यासाठी शेड नाही, नंदुरबार बाजार समिती दोन दिवस बंद
Continues below advertisement
नंदुरबार बाजार समिती दोन दिवस राहणार बंद.... बाजार समितीत कडधान्याची आणि गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक ... शेतीमालाची वाढती आवक माल ठेवण्यासाठी शेड मध्ये जागा नसल्याने, जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज यामुळे खरेदी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय... अवकाळी पावसामुळे विक्री साठी आलेल्या मालाचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेत निर्णय... काल झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजार समितीत आणलेला शेतकऱ्यांचा शेतीमाल भिजल्याने नुकसान...
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement