Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात केळीवर करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला
Continues below advertisement
नंदुरबार जिल्ह्यात केळीवर करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला, तळोदा तालुक्यात १ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर करपा रोगाचा प्रादुर्भाव असल्यानं शेतकरी चिंतेत.
Continues below advertisement