Horse Accident : घोड्यांची तरूणांना धडक, घोडे शर्यतीतील काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

Continues below advertisement

नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी संस्थानाच्या दसरा मेळाव्यातील घोडे शर्यती दरम्यान काळजाचा ठोका चुकवणारा एका व्हीडीओ समोर आला आहे. घोडा शर्यती दरम्यान हुल्लडबाजी करत काही तरुण शर्यतीच्या मार्गावर आले. यावेळी शर्यतीत धावणारा घोडा आणि या मुलांमध्ये जोरदार धडक झाली. हा व्हीडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या धडकेत हे तरुण किरकोळ जखमी झाले आहेत.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram