Nandurbar : मालेगावहून कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, चालकाचा मृत्यू
Nandurbar : मालेगावहून कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, चालकाचा मृत्यू नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात अपघात मालेगावहून कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात सुरक्षा कठड्यांना अनियंत्रित ट्रक आदळल्याने अपघात चरणमाळ घाटामध्ये अपघातात प्रचंड वाढ