Nandurbar Veerchak Dam : वीरचक धरणातून आवर्तन सुरु, शेतकऱ्यांनी पाण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन
Continues below advertisement
Nandurbar Veerchak Dam : वीरचक धरणातून आवर्तन सुरु, शेतकऱ्यांनी पाण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात चांगला पाऊस वीरचक धरणातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन वीरचक धरणात 95 टक्के जलसाठा उपलब्ध बंदिस्त वितरिका प्रणालीतून 1086 हेक्टरला देणार पाणी
Continues below advertisement