CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका फोनवर मंजूर केला रखडलेला निधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नंदुरबारमध्ये नगर परिषदेच्या इमारतीचं लोकार्पण केलं. मुख्यमंत्र्यांनी ७ कोटी रुपयांचा निधी कार्यक्रम सुरु असतानाच एका फोनवर मंजूर केला. , तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला....