Nandurbar Ambulance Accident : गरोदर महिलांना सोनोग्राफीसाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात
Continues below advertisement
नंदुरबारच्या शहादामध्ये गरोदर महिलांना सोनोग्राफीसाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात, १३ गरोदर महिलांसह चालक जखमी, जखमी उपचारासाठी शहादा उपजिल्हा रुग्णालयात दाखल
Continues below advertisement
Tags :
Nandurbar Pregnant Woman Shahada Treatment Sonography Ambulance Accident 13 Pregnant Women Driver Injured