Nanded Firing : नांदेडमधील युवकावर जुन्या वादातून गोळीबार
abp majha web team
Updated at:
03 Feb 2023 07:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड शहरातील जुना मोंढा परिसरात गोळीबार झालाय... या एक जण जबर जखमी झालाय... जुन्या वादातून मोटारसायकल वरून आलेल्या गजानन मामीडवार आणि हितेश मामीडवर यांनी सचिन कुलथे यांच्यावर चार फैरी झाडल्या... यात सचिन कुलथे गंभीर जखमी झालाय... त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत... दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय...