Nanded : Shri Shri Ravishankar आणि Eknath Shinde येणार एकाच मंचावर, काय आहे निमित्त
नांदेडमध्ये अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा महासत्संग संपन्न, सोहळ्यास लाखों अनुयायांची गर्दी, भक्तांकडून टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पवृष्टीने रविशंकर यांचे स्वागत.