Parbhani Earthquake News : मराठवाड्यात भूकंपाचे धक्के, सुदैवाने कुठेही नुकसान किंवा जीवितहानी नाही
abp majha web team
Updated at:
21 Mar 2024 07:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppParbhani Earthquake News : मराठवाड्यात भूकंपाचे धक्के, सुदैवाने कुठेही नुकसान किंवा जीवितहानी नाही
मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत. नांदेड, परभणी, हिंगोलीमधे सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 एवढी असल्याची माहिती आहे. यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अनेकांनी घरातून रस्त्याकडे धाव घेतली.