NCP Leaders at Bharat Jodo Yatra : देगलूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत जोडो यात्रामध्ये सहभागी

भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी झाले आहेत..यात्रेत सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित  आहेत..नांदेडमधूल देगलूर नाका इथे भारत जोडो यात्रा पोहचलीय.. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यात्रेत सहभागी झालेत... यात्रेत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचाही सहभाग आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola