NCP Leaders at Bharat Jodo Yatra : सुप्रिया सुळे, जयंत पाटीलसह अनेक नेते भारत जोडो यात्रेत सहभागी

भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत... सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत.. यासाठी आता सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील नांदेडमध्ये दाखल देखील झालेयत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola