Nanded Walk For Right : पादचाऱ्यांचे अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यामध्ये वॉक फॉर राईट उपक्रम :ABP Majha
पादचाऱ्यांचे होणारे अपघात टाळण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये वॉक फॉर राईट साईड हा उपक्रम राबवण्यात आला... रस्त्यावर चालतांना समोरून येणारी वाहनं आपल्याला दिसावीत आणि त्यापासून स्वत:ची सुरक्षा करता यावी यासाठी नांदेड जिल्ह्यात “उजव्या बाजुने चला ही अभिनव मोहिम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे... यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी धनंजय सोळंकी यांच्याकडून