Nanded Crime : नांदेडमध्ये तलवारीनं वार करुन तरुणाचं संपवलं जीवन : ABP Majha
Continues below advertisement
नांदेड शहरात सोमवारी संध्याकाळी तलवारीनं वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी आतापर्यंत १८ संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. नांदेडच्या इतवारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पैशाच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजनं संपूर्ण नांदेड शहर हादरून गेलं आहे.
Continues below advertisement