Nanded ST Bus : अर्धापूरमध्ये अज्ञातांची एसटी बसवर दगडफेक Maharashtra News
Continues below advertisement
नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील कासरखेडा इथं अज्ञातांची एसटी बसवर दगडफेक, प्रवाश्यांना बस खाली उतरवून बस मध्ये पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न.
Continues below advertisement