Nanded Shivsainik : 40 ट्रॅव्हल्स आणि 100 क्रझूर जीपमधून नांदेडमधून शिवसैनिक मुंबईला रवाना
Continues below advertisement
नांदेड जिल्ह्यातील तर प्रत्येक तालुक्यातून विविध खासगी वाहनांसह 40 ट्रॅव्हल्स व बसेस 100 क्रूझर जीप मधून शिवसैनिक मुंबईकडे दसरा मेळाव्यासाठी मार्गक्रमण करत आहेत.
नांदेड जिल्ह्यातून चार रेल्वे,40 बसेस व ट्रॅव्हल्स मधून तब्बल 7 हजार शिवसैनिक मुंबईत शिवतीर्थावर धडकणार आहेत.
Continues below advertisement