Nanded Earthquake News : नांदेड, परभणीसह परिसरातील गावांमध्ये भूकंपाचे धक्के | Parbhani
abp majha web team
Updated at:
21 Mar 2024 07:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNanded Earthquake News : नांदेड, परभणीसह परिसरातील गावांमध्ये भूकंपाचे धक्के | Parbhani
मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत. नांदेड, परभणी, हिंगोलीमधे सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 एवढी असल्याची माहिती आहे. यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अनेकांनी घरातून रस्त्याकडे धाव घेतली.