Nanded Hospital : नांदेड- मृत्यूप्रकरणी एकाला जबाबदर धरता येणार नाही- महाधिवक्ता : ABP Majha

Continues below advertisement


नांदेडमधील मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु


महाधिवक्ता राज्य सरकारतर्फे भूमिका मांडत आहेत

नांदेड- मृत्यूप्रकरणी एकाला जबाबदर धरता येणार नाही- महाधिवक्ता

सरकारी रूग्णालयांवर सध्या फार ताण आहे- महाधिवक्त

रुग्णालयात डॉक्टरांच्या ९७ जागा मग केवळ ४९ जागा का भरल्या- कोर्ट

महाधिवक्ता बीरेंद्र सराफ राज्य सरकारतर्फे भूमिका मांडत आहेत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram