Nanded Mahur Gad Mandir : माहूरगडावर भक्तांची प्रचंड गर्दी, रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात

Continues below advertisement

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नांदेडच्या माहूरगडावरील रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होतोय... नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी माहूरगडावर भक्तांची मांदियाळी पाहायला मिळतेय... राज्यासह शेजारील आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी माहूर गडावर येतात... भक्तांना आता रेणुकादेवीचं २४ तास ऑनलाईन दर्शनही घेता येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram