Nanded मध्ये विधवा महिलेस विवस्त्र करून मारहाण, 5 आरोपींवर गुन्हा दाखल : ABP Majha

Continues below advertisement

नांदेडच्या मुखेड तालुक्यातील दबडे शिरुर येथील 32 वर्षीय विधवा महिलेस विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये..  या प्रकरणी 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...ही महिला आपल्या माहेरी हुलगुडवाडी येथे आली होती...  यावेळी पाच आरोपींनी घरात घुसून तिला मारहाण केली याप्रकरणी  5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram