Nanded Loksabha 2024 : नांदेडच्या बदललेल्या राजकीय गणितांविषयी मतदारांना काय वाटतं?
abp majha web team
Updated at:
26 Apr 2024 01:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेडमध्ये मतदान करण्यासाठी अनेक वयोवृद्ध मतदार मतदान केंद्रावर येऊन मतदान करण्यास पसंती देतायत. नांदेडच्या बदललेल्या राजकीय गणितांविषयी मतदारांना काय वाटतं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी