Nanded Lok Sabha Ajit Gopchade : राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे बूथवर
abp majha web team
Updated at:
26 Apr 2024 01:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेडमध्ये लोकभा मतदारसंघासाठी आज दुसऱ्या टप्प्यात मतदान होतंय. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर दोन्ही उमेदवारांसाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची झालीय. भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे हॆ देखील स्वतः बूथवर बसून मतदारांना स्लिप देतायत.
या मतदार केंद्राबाहेर खासदार गोपछडे कार्यकर्त्यांप्रमाणेच काम करताना दिसतायत..