Nanded Hunger Strike: जरांगेला पाठिंबा देत नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण
Continues below advertisement
Nanded Hunger Strike: जरांगेला पाठिंबा देत नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण, यावेळी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली, यात महिलांसह शाळकरी विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला.
Continues below advertisement