Nanded : रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना स्वच्छतागृह साफ करायला लावलं, हेमंत पाटील यांची धक्कादायक कृती
abp majha web team
Updated at:
03 Oct 2023 02:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड- रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना स्वच्छतागृह साफ करायला लावलं , शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांची धक्कादायक कृती, हेमंत पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला खडेबोल सुनावले , हेमंत पाटील यांनी रुग्णालयाच्या डीनला स्वच्छतागृह साफ करायला लावलं,