Hasan Mushrif : नांदेडमधील घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमणार : हसन मुश्रीफ
Continues below advertisement
नांदेडमधील घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमणार, तसेच नांदेडच्या रुग्णालयात जाऊन पाहणी करणार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती.
Continues below advertisement