Nanded Hospital : डीनला शौचालय साफ करायला लावण्याप्रकरणी कारवाई, नांदेडच्या ग्रामीण पोलिसात गुन्हा
abp majha web team
Updated at:
04 Oct 2023 08:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल , खासदार हेमंत पाटलांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल .. डीनला शौचालय साफ करायला लावण्याप्रकरणी कारवाई