Nanded Firing : नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार, सरकारी कार्यक्रमात कृषी अधिकाऱ्याकडून हवेत गोळीबार

नांदेडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सरकारच्या कला व क्रीडा महोत्सवात कृषी अधिकाऱ्यानेच चक्क हवेत गोळीबार केल्याची घटना घडलीये. या घटनेचा व्हिडीओही समोर आलाय... 24 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्या हस्ते या कला महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. या महोत्सवात कृषी विभागातील एका अधिकाऱ्यांने गाण्यावर ठेका धरत जवळच्या पिस्तूलातून हवेत गोळीबार केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola