Nanded Crime Special Report : बापाकडून लेकीची हत्या? पोलिसांनी शुभांगीच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
Continues below advertisement
बरं, ही हत्या ज्या गावात झाली, ते गावं काही छोटं गाव नव्हतं. शुभांगीची हत्या झाली हे काही दिवस कुणाच्याच लक्षात कसं आलं नाही? मग पोलिसांनी हे गूढ कसं उलगडलं, शुभांगीच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं... पाहुयात यावरचा माझाचा रिपोर्ट...
Continues below advertisement